बीड, दि.30 : बीड जिल्ह्याची कोरोना एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असून आजही 37 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 738 इतकी झाली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्यांचा अहवाल पुढील प्रमाणे
बीड जिल्हा कोरोना अपडेट गुरुवार दि. 30 जुलै
एकूण रुग्ण – 738मृत्यू झालेले रुग्ण – 29डिस्चार्ज- 313उपचार- 396
जुलै महिन्यात असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण
1 जुलै –032 जुलै – 043 जुलै – 024 जुलै – 095 जुलै – 066 जुलै – 037 जुलै – 138 जुलै – 179 जुलै – 0610 जुलै – 0011 जुलै – 2012 जुलै – 0913 जुलै – 0414 जुलै – 0516 जुलै – 1517 जुलै – 2518 जुलै – 1119 जुलै – 1420 जुलै – 50 (सकाळी 9ः45- 24), (रात्री 11ः00 –26)21 जुलै – निरंक22 जुलै – 44 (रात्री 1:00)23 जुलै – 27 (रात्री 1:00)24 जुलै – निरंक25 जुलै – 69(रात्री 1:30- 37), (दुपारी 12ः00- 7 ),(रात्री 11ः30- 25)26 जुलै – निरंक27 जुलै – 66 (रात्री 12:50- 34), (रात्री 9:15 – 32)28 जुलै – 3729 जुलै – 5830 जुलै – 37