corona

बीड जिल्हा : आजही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेलीच

कोरोना अपडेट बीड

बीड, दि.31 : बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासानाने जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये 50 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 785 झाली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेला अहवाल पुढील प्रमाणे…

.

Tagged