corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : पुन्हा 38 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

August 02, 2020

बीड, दि.2 : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा 38 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 906 झालेली आहे. आजच्या तारखेत एकूण 121 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात उपचारानंतर बरे झालेले 470 असून आजच 42 जणांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आज पॉझिटिव्ह आलेली रुग्णसंख्या गृहीत धरून उपचाराखालील संख्या 404 आहे. आतापर्यत 32 जणांचा मृत्यू झालेला असून त्यातील 4 मृत्यू हे बाहेर जिल्ह्यात झालेले आहेत.प्रशासनाकडून जाहीर झालेला अहवाल पुढील प्रमाणे