Corona

बीड जिल्हा ः सोमवारी 56 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.3 : बीड जिल्ह्यात आज पुन्हा एकदा 56 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 962 झाली आहे. आज प्रशासनाला 348 अहवाल प्राप्त झालेले असून 56 पॉझिटिव्ह तर 284 निगेटिव्ह आहेत. 8 जणांचे अहवाल अनिर्णीत आहेत. आतापर्यत 463 जण बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आलेली आहे. तर 409 जणांवर उपचार सुरु आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले धरून 465 जण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट होते.

प्रशासनाने दिलेला अहवाल खाली पहा…

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.