corona

124 रुग्णाचा सविस्तर तपशील प्रशासनाकडून जाहीर

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

124 रुग्णाचा सविस्तर तपशील प्रशासनाकडून जाही
बीड: बीड जिल्ह्यात काल सर्वाधिक 124 रुग्ण आढळून आले होते. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या पत्त्याबाबत खात्री करणे सुरू होते. आज सकाळी प्रशासनाकडून ही यादी जाहीर करण्यात आली.
यादी खाली पहा

पान 1
पान 2
पान 3
पान 5

Tagged