corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : कालच्या 230 कोरोनाग्रस्तांचा तपशील जाहीर

By Karyarambh Team

August 11, 2020

बीड : जिल्ह्यात सोमवारी (दि.10) दिवसभरात 230 कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. या रुग्णांचा तपशील जिल्हा प्रशासनाने आज (दि.11) दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी जाहीर केला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता एकूण 2048 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 1 हजार 285 जणांवर उपचार सुरु असून 714 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 52 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. सविस्तर तपशील खालीलप्रमाणे

1
2
3
4
5
6
7
8
9
10