corona

कोरोना अपडेट

बीड : पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा खाली आला

By Karyarambh Team

August 13, 2020

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा खाली आला आहे. आज (दि.13) 67 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 645 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 576 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 17, अंबाजोगाई -4, धारुर -5, केज -14, परळी -4, शिरुर -1, वडवणी-2, माजलगाव -9, आष्टी-2, गेवराई -8 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 67 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 2320बरे झालेले रुग्ण- 930एकूण मृत्यू- 53उपचार सुरु- 1337आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

1
2
3