corona

बीड जिल्हा : 98 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड :जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.14) 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 614 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 507 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 33, केज -13, परळी -11, अंबाजोगाई -15, आष्टी -6, माजलगाव -10, गेवराई-1, शिरुर -2, वडवणी-3, धारुर -2 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 2418
बरे झालेले रुग्ण- 930
एकूण मृत्यू- 59
उपचार सुरु- 1337 (आजचे 98)
आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

1
2
3
Tagged