corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : 98 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

August 14, 2020

बीड :जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.14) 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 614 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 507 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 33, केज -13, परळी -11, अंबाजोगाई -15, आष्टी -6, माजलगाव -10, गेवराई-1, शिरुर -2, वडवणी-3, धारुर -2 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 2418बरे झालेले रुग्ण- 930एकूण मृत्यू- 59उपचार सुरु- 1337 (आजचे 98)आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

1
2
3