बीड

15 ऑगस्ट रोजी पुन्हा 83 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

August 15, 2020

बीड: कोरोनाचा आकडा दरदिवशी शंभरच्या आसपास असतो. आजही (दि.१५) ८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात १२, आष्टी -१४, बीड -२०, धारूर -७, गेवराई -१, केज -६, माजलगाव -९, परळी – ७, पाटोदा -२, शिरूर -२ तर वडवणी तालुक्यात ३ असे एकूण ८० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली. आता बीड जिल्ह्यात एकूण 2501 रुग्ण झाले आहेत. तर 1053 रुग्ण बरे झाले आहेत तर 59 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल पुढीलप्रमाणे

1
2
3
4