corona

बीड जिल्हा : आज पुन्हा 108 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.17) 108 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 716 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 605 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 3 अहवाल अनिर्णित आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात -5, परळी-9, बीड -40, आष्टी -16, गेवराई -2, शिरुर -4, केज -16, माजलगाव -9, धारुर -3, वडवणी -4 असे एकूण 108 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 2682
बरे झालेले रुग्ण– 1488
एकूण मृत्यू- 71
उपचार सुरु- 1123
(आजचे -108)
आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

1
2
3
4

Tagged