BEEED JILHA PARISHAD

न्यूज ऑफ द डे

बीड : मुदत संपलेल्या 81 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक

By Karyarambh Team

August 21, 2020

बीड, दि.21 : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अध्यादेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला होता. संबंधीत आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी केली असून जिल्ह्यातील 81 ग्रामपंचायतीवर त्यांनी सरकारी कर्मचार्‍यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.

कुठल्या ग्रामपंचायतीवर कुणाची झाली नेमणूक खालील यादी पहा…

1
2
3
4