corona-swab

बीड जिल्हा : आज पुन्हा 82 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : बीड जिल्ह्यात आज पुन्हा एकदा 82 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन प्रयोग शाळेकडून आलेले रिपोर्ट प्रशासनाने आज जाहीर केले. ते खालील प्रमाणे

1
2
3

22 ऑगस्ट अपडेट
एकूण रुग्ण- 3782
कोरोना मुक्त 1876
एकूण मृत्यू- 85
उपचार सुरु- 1821
आजचे नवे रुग्ण- 82
(नव्या रुग्णांचा आकडा एकूण रुग्णसंख्येत सामाविष्ट नाही.

Tagged