बीड जिल्हा : 51 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट बीड

बीड, दि.26 : बीड जिल्ह्यात आज पुन्हा 51 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता 4204 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 2, परळी 10, बीड 9, माजलगाव 4, केज 9, आष्टी, धारूर प्रत्येकी 4, गेवराई 7 पाटोदा 2 अशी रुग्णसंख्या आहे.

बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 4202 (आजचे धरून)
कोरोना मुक्त 2280
एकूण मृत्यू- 109
उपचार सुरु- 1815

जिल्हा प्रशासनाकडून आलेला अहवाल पुढील प्रमाणे

1

Tagged