corona

बीड जिल्हा : 63 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. आज (दि.27) 63 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 520 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 457 अहवाल निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 8, बीड -22, आष्टी-2, धारुर -3, केज, माजलगाव प्रत्येकी 8, परळी -4, पाटोदा, शिरुर कासार प्रत्येकी 1, केज -8, वडवणी, गेवराई प्रत्येकी 3 असे एकूण 63 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण – 4265
बरे झालेले रुग्ण – 2535
एकूण मृत्यू – 110
उपचार सुरु – 1620

प्रशासनाकडून जाहीर झालेले रिपोर्ट खालील प्रमाणे…

1
2
Tagged