बीड, दि.29 : जिल्ह्यात आजच्या कोरोनाग्रस्तांचा तपशील शनिवारी दहाच्या सुमारास जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारी 94 जण पॉझिटिव्ह आढळून आले.आज आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 19, आष्टी 7, बीड 20, धारूर 3, गेवराई 4, केज 18, माजलगाव 5, परळी 13, शिरूर 3, वडवणी 1, पाटोदा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड कोरोना अपडेट (29 ऑगस्ट)एकूण रुग्ण- 4467कोरोना मुक्त 3041एकूण मृत्यू- 121उपचार सुरु- 1305
प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला तपशील पुढीलप्रमाणे…