बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर उतरत असून आज जिल्ह्यात 65 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 517 अवाहन प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 452 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील-9, बीड-19, धारुर-4, केज-5, माजलगाव-8, परळी-12, शिरुर-1, आष्टी-1 व वडवणी येथील 6 जणांचा समावेश आहे.बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण-4626एकूण मृत्यू-127एकूण बरे-3255एकूण उपचार सुरु-1244
प्रशासनाकडून आलेला अहवाल पुढील प्रमाणे…