बीड, दि.2 : गणपती विसर्जनादिवशी (दि.1 सप्टेंबर) जिल्ह्यात 117 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी दिवसभरात 656 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 5 अनिर्णित तर 534 जण निगेटिव्ह आढळून आले. आता बीड जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 4743 वर जाऊन पोहोचली आहे. तर एकट्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात 4042 कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर जुलै महिन्यात 604 व त्यापुर्वी म्हणजेच मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात 97 रुग्ण जिल्ह्यात आढळून आले होते.बीड कोरोना अपडेट (1 सप्टेंबर गणपती विसर्जन दिवसापर्यंतची)एकूण रुग्ण- 4743कोरोना मुक्त 3408एकूण मृत्यू- 129उपचार सुरु- 1206गणपती विसर्जनादिवशी आढळून आलेल्या रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे…
महिन्यागणिक आढळून आलेले रुग्ण खालील प्रमाणे
एप्रिल, मे, जून – 97
जुलै महिना1 जुलै -032 जुलै – 043 जुलै – 024 जुलै – 095 जुलै – 066 जुलै – 037 जुलै – 138 जुलै – 179 जुलै – 0610 जुलै – निरंक11 जुलै – 2012 जुलै – 0913 जुलै – 0414 जुलै – 0516 जुलै – 1517 जुलै – 2518 जुलै – 1119 जुलै – 1420 जुलै – 50 21 जुलै – निरंक22 जुलै – 44 23 जुलै – 2724 जुलै – निरंक25 जुलै – 6926 जुलै – निरंक27 जुलै – 6628 जुलै – 3729 जुलै – 5830 जुलै – 3731 जुलै – 50
एकूण 604
ऑगस्ट महिन्यात दिवसागणिक आढळलेले रुग्ण1 ऑगस्ट -निरंक2 ऑगस्ट – 1213 ऑगस्ट- 564 ऑगस्ट – 755 ऑगस्ट – 1086 ऑगस्ट – 1247 ऑगस्ट – 1138 ऑगस्ट – 2039 ऑगस्ट – निरंक10 ऑगस्ट – 46311 ऑगस्ट – 9012 ऑगस्ट – 11513 ऑगस्ट – 6714 ऑगस्ट – 9815 ऑगस्ट – 8316 ऑगस्ट – 7417 ऑगस्ट – 10818 ऑगस्ट – 29019 ऑगस्ट – 26920 ऑगस्ट – 30821 ऑगस्ट- 23322 ऑगस्ट – 8223 ऑगस्ट – 12824 ऑगस्ट – 8525 ऑगस्ट – 7626 ऑगस्ट – 5127 ऑगस्ट – 6328 ऑगस्ट – 10629 ऑगस्ट – 9430 ऑगस्ट – 9431 ऑगस्ट – 65
एकूण – 4042
सप्टेंबर महिन्यात दिवसागणिक आढळलेले रुग्ण1 सप्टेंबर – 117