Corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा ः आज 95 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 02, 2020

बीड ः आज जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालात 95 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाला एकूण 754 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 659 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज जाहिर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 19, बीड तालुक्यात 20, धारुर 04, वडवणी 03, माजलगाव 13, परळी 25, आष्टी 04, गेवराई 01, शिरुर 03, केज 03 जणांचा समावेश आहे.

बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 4838कोरोना मुक्त- 3408एकूण मृत्यू- 129उपचार सुरु- 1301

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे ः

1
2
3
4