Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा ः आज 95 पॉझिटिव्ह

Corona

Corona

echo adrotate_group(3);

बीड ः आज जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालात 95 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाला एकूण 754 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 659 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज जाहिर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 19, बीड तालुक्यात 20, धारुर 04, वडवणी 03, माजलगाव 13, परळी 25, आष्टी 04, गेवराई 01, शिरुर 03, केज 03 जणांचा समावेश आहे.echo adrotate_group(7);

बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 4838
कोरोना मुक्त- 3408
एकूण मृत्यू- 129
उपचार सुरु- 1301echo adrotate_group(5);

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे ःecho adrotate_group(9);

1
2

echo adrotate_group(10);
Exit mobile version