corona

बीड जिल्हा :आज पुन्हा 95 जण पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड ः गुरुवार (दि.3) जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालात आज पुन्हा 95 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाला एकूण 668 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 573 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज जाहिर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई 18, बीड 27, गेवराई 5, केज 5, माजलगाव 5, परळी 15, पाटोदा 2, शिरूर 6, आष्टी 5, धारूर 3, वडवणी 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 4933 (95 आजचे)
कोरोना मुक्त- 3482
एकूण मृत्यू- 130
उपचार सुरु- 1321

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे ः

1
2
3
5

Tagged