corona

बीड जिल्हा : कोरोनाचा आकडा प्रचंड वाढला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड, दि. 6 : बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. रविवारी आलेल्या अहवालात तब्बल 198 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बीड कोरोना अपडेट (6 सप्टेंबर)
एकूण रुग्ण- 5372
कोरोना मुक्त 3642
एकूण मृत्यू- 140
उपचार सुरु- 1590
प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः

1
2
3
4
198 positive
5
Tagged