बीड, दि. 7 : बीड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. सोमवारी आलेल्या अहवालात तब्बल 158 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज प्रशासनाला 1074 जणांचे रिपोर्ट प्राप्त झालेले होते. त्यातील 916 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.आज अंबाजोगाई तालुक्यात 28, आष्टी 12, बीड 36, माजलगाव 23, परळी 18, पाटोदा 4, वडवणी 14, धारूर 3, गेवराई 7, केज 9, शिरूर 4 जणांचा समावेश आहे.
बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 5530कोरोना मुक्त 3724एकूण मृत्यू- 142उपचार सुरु- 1664प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः