CORONA

बीड जिल्हा : आजही 173 जण पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.8 : बीड जिल्ह्यात आजही 173 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 820 स्वॅब अहवाल प्रशासनाला आज प्राप्त झाले. त्यापैकी 647 निगेटिव्ह आढळून आले आहेत.

त्यात अंबाजोगाई 22, आष्टी 11, बीड 45, धारूर 4, गेवराई 5, केज 12, माजलगाव 15, परळी 32, पाटोदा 3, शिरूर 7, वडवणी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अधिक माहितीसाठी खाली दिलेले रिपोर्ट पहा

1
2
3
4
5
Tagged