Corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : 166 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 09, 2020

बीड, दि. 9 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. बुधवारी आलेल्या अहवालात तब्बल 166 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज प्रशासनाला 818 जणांचे रिपोर्ट प्राप्त झालेले होते. त्यातील 652 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.आज अंबाजोगाई तालुक्यात 28, आष्टी 23, बीड 21, धारूर 10, गेवराई 7, केज 10, माजलगाव 32, परळी 24, पाटोदा 3, वडवणी 6, शिरूर 3 जणांचा समावेश आहे.

एकूण रुग्ण- 5914कोरोना मुक्त 3907एकूण मृत्यू- 159उपचार सुरु- 1848

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः

1
2
5
3
4