Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : 166 पॉझिटिव्ह

Corona

Corona

echo adrotate_group(3);

बीड, दि. 9 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. बुधवारी आलेल्या अहवालात तब्बल 166 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज प्रशासनाला 818 जणांचे रिपोर्ट प्राप्त झालेले होते. त्यातील 652 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
आज अंबाजोगाई तालुक्यात 28, आष्टी 23, बीड 21, धारूर 10, गेवराई 7, केज 10, माजलगाव 32, परळी 24, पाटोदा 3, वडवणी 6, शिरूर 3 जणांचा समावेश आहे.echo adrotate_group(7);

एकूण रुग्ण- 5914
कोरोना मुक्त 3907
एकूण मृत्यू- 159
उपचार सुरु- 1848echo adrotate_group(8);

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ःecho adrotate_group(9);

1
2
5
3
4
echo adrotate_group(10);

Exit mobile version