CORONA

बीड जिल्हा : 156 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि. 11 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात 156 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज प्रशासनाला 898 जणांचे रिपोर्ट प्राप्त झालेले होते. त्यातील 742 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
आज अंबाजोगाई तालुक्यात 15, आष्टी 14, बीड 25, धारूर 16, गेवराई 14, केज 10, माजलगाव 16, परळी 24, पाटोदा 4, वडवणी 9 जणांचा समावेश आहे.

एकूण रुग्ण- 6180
कोरोना मुक्त 4081
एकूण मृत्यू- 178
उपचार सुरु- 1921
प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः

1
2
4

Tagged