क्राईम

कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

By Keshav Kadam

September 13, 2020

echo adrotate_group(3);

बीड : नेकनूर येथून बीडला घरी येत असताना कारवरील ताबा सुटल्याने एका पोलीस कर्मच्याऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा आपघात बीड तालुक्यातील खजाना विहीर परिसरात शनिवारी (दि.12) रात्री 12 च्या सुमारास घडली.echo adrotate_group(6);