Site icon कार्यारंभ लाईव्ह

कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

बीड : नेकनूर येथून बीडला घरी येत असताना कारवरील ताबा सुटल्याने एका पोलीस कर्मच्याऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा आपघात बीड तालुक्यातील खजाना विहीर परिसरात शनिवारी (दि.12) रात्री 12 च्या सुमारास घडली.

Exit mobile version