corona virus

बीड जिल्हा : आज कोरोनाचा कहर

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि. 13 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत काल घट पहायला मिळाल्यानंतर आज कोरोनाचा उद्रेक झाला. आज 1415 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 1121 निगेटिव्ह तर 294 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 42, आष्टी 19, बीड 36, धारूर 26, गेवराई 18, केज 21, माजलगाव 29, परळी 45, पाटोदा 20, शिरूर 12, वडवणी 26 जणांचा समावेश आहे.

एकूण रुग्ण- 6577
कोरोना मुक्त 4263
एकूण मृत्यू- 181
उपचार सुरु- 2133

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः

1
2
3
4
5
6

Tagged