बीड, दि. 13 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत काल घट पहायला मिळाल्यानंतर आज कोरोनाचा उद्रेक झाला. आज 1415 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 1121 निगेटिव्ह तर 294 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 42, आष्टी 19, बीड 36, धारूर 26, गेवराई 18, केज 21, माजलगाव 29, परळी 45, पाटोदा 20, शिरूर 12, वडवणी 26 जणांचा समावेश आहे.
एकूण रुग्ण- 6577कोरोना मुक्त 4263एकूण मृत्यू- 181उपचार सुरु- 2133
प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः