antigen test ashti dist beed

कोरोना अपडेट

बीड : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 228 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 14, 2020

echo adrotate_group(3);

बीड, दि.14 : बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 228 जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.आज पॉझिटिव्ह आलेल्यांचा तपशील पुढीलप्रमाणेecho adrotate_group(7);

echo adrotate_group(1);echo adrotate_group(8);