corona

बीड

बीड जिल्हा : 176 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 15, 2020

बीड जिल्हा : 176 पॉझिटिव्हबीड, दि. 14 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा कमी व्हायचे नाव घेत नाही. आज पुन्हा 176 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 228 जण पॉझिटिव्ह आले होते. प्रशासनाकडून अ‍ॅन्टीजेन टेस्ट आणि आरटीपीसी टेस्टचा एकत्रित आकडा जाहीर करण्यात आला. 404 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शिक्कामोर्तब केलेे आहे. काल आणि आज मिळून 6055 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यापैकी 5651 निगेटिव्ह आढळले आहेत.आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 17, आष्टी 29, बीड 74, धारूर 43, गेवराई 34, केज 27, माजलगाव 15, परळी 62, पाटोदा 34, शिरूर 49, वडवणी 20 जणांचा समावेश आहे.

एकूण रुग्ण- 7132कोरोना मुक्त 4371एकूण मृत्यू- 185उपचार सुरु- 2636

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः