बीड जिल्हा: 342 पॉझिटीव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा कमी व्हायचे नाव घेत नाही. आज पुन्हा 342 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दि.15 सप्टेंबर रोजीचे 176 पॉझिटीव्हचा समावेश आहे. आज प्रशासनाला अ‍ॅन्टीजेन टेस्टमधून 5092 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 4750 निगेटिव्ह आढळले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 34, आष्टी 17, बीड 41, धारूर 33, गेवराई 39, केज 24, माजलगाव 13, परळी 27, पाटोदा 23, शिरूर 56, वडवणी 35 जणांचा समावेश आहे.

एकूण रुग्ण- 7474
कोरोना मुक्त 4371
एकूण मृत्यू- 185
उपचार सुरु- 2978

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

1
2
3
4
4
5
6
7
8
9

Tagged