corona

न्यूज ऑफ द डे

बीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 19, 2020

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दरदिवशी वाढताच आहे. आज आणखी 155 कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.

जिल्हा प्रशासनाला एकूण 1215 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1 हजार 60 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 28, आष्टी 2, बीड 26, धारूर 16, गेवराई 18, केज 7, माजलगाव 16, परळी 11, पाटोदा 7, शिरुर कासार 12, वडवणी 12 असे एकूण 155 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.