corona

बीड जिल्हा : 197 कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात आज 197 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

  जिल्हा प्रशासनाला 1 हजार 252 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 हजार 55 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 28, आष्टी 20, बीड 52, धारूर 14, गेवराई 8, केज 17, माजलगाव 17, परळी 21, पाटोदा 12, शिरुर 4, वडवणी 4 असे एकूण 197 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल

1
3
5
Tagged