paithan corona possitive

कोरोना अपडेट

बीड जिल्हा: 192 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 26, 2020

बीड :  जिल्ह्यात आज 192 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 9 हजार 387 इतकी झाली आहे.       जिल्हा प्रशासनाला एकूण 870 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 678 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 31, आष्टी 22, बीड 54, धारूर 10, गेवराई 10, केज 14, माजलगाव 17, परळी 18, पाटोदा 6, शिरुर 4, वडवणी 6 असे एकूण 192 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 9 हजार 387 इतकी झाली आहे.

1
2
3
4
5