न्यूज ऑफ द डे

खळबळजनक : मुंबईत आकाशवाणी आमदार निवासात बॉम्ब?

By Karyarambh Team

September 29, 2020

मुंबई : येथील आकाशवाणी आमदार निवासमध्ये बाॅम्ब असल्याची अफवा पसरल्याची प्राथमिक माहिती (दि.२९) रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. या अफवेमुळे खळबळ उडाली असून परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आकाशवाणी आमदार निवासासमोर बॉम्ब शोधक पथक व मुंबई पोलीस दाखल