मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात न होता, तारखांमध्ये पुन्हा बदल केल्याचे परिपत्रक सीईटी सेलने जारी केले आहे.
सुधारित सीईटी वेळापत्रकएलएलबी (पाच वर्षे) – 11 ऑक्टोबरएलएलबी (तीन वर्षे) – 2 आणि 3 नोव्हेंबरबीए/ बीएस्सी, बीएड इंटिग्रेटेड – 18 ऑक्टोबरबीएड/एमएड सीईटी – 27 ऑक्टोबरएमपीएड सीईटी – 29 ऑक्टोबरबीपीएड – 4 नोव्हेंबरफिल्ड टेस्ट 5 ते 8 नोव्हेंबरएमएड – 5 नोव्हेंबरएम-आर्च सीईटी – 27 ऑक्टोबरएम- एचएमसीटी – 27 ऑक्टोबरएमसीए – 10 ऑक्टोबर 28 ऑक्टोबर,बी-एचएमसीटी – 10 ऑक्टोबर