Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्ह्यात आज 146 पॉझिटिव्ह; रूग्णसंख्या 9 हजार 850

corona

corona

बीड : जिल्ह्यातील स्वॅब अहवाल आज मंगळवारी दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 14 मिनिटांनी प्राप्त झाले आहेत. एकूण 882 पैकी 146 पॉझिटिव्ह अहवाल तर 746 निगेटिव्ह आले आहेत.

अंबाजोगाई तालुक्यात 27, आष्टी 21, बीड 38, धारूर 8, गेवराई 6, केज 19, माजलगाव 6, परळी 7, पाटोदा 5, शिरूर 6 तर वडवणी तालुक्यातील 3 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 9 हजार 850 इतकी झाली आहे.

Exit mobile version