corona

बीड जिल्हा : 182 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचे स्वॅब अहवाल आज गुरुवारी (दि.1) दुपारी प्राप्त झाले. एकूण 1 हजार 250 अहवालांपैकी 182 पॉझिटिव्ह तर 1 हजार 68 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

   अंबाजोगाई तालुक्यात 17, आष्टी 23, बीड 38, धारूर 21, गेवराई 12, केज 23, माजलगाव 22, परळी 9, पाटोदा 5, शिरूर 3, वडवणी 9 असे एकूण 182 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 10 हजार 236 इतकी झाली आहे.
प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

Tagged