transfer

न्यूज ऑफ द डे

उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या

By Shubham Khade

October 02, 2020

echo adrotate_group(3);

बीड : जिल्हा पोलीस दलापाठोपाठ आता महसूल विभागामध्येही मोठे फेरबदल झाले आहेत. महसूल विभागाने आज उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.echo adrotate_group(7);

उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या खालीलप्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण)-लातूरचे संतोष राऊत (निवासी उपजिल्हाधिकारी, बीड)-अंबाजोगाईच्या शोभादेवी जाधव (उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, लातूर)-बिलोलीचे शरद झाडके (उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई)-बीडचे विशेष भुसंपादन अधिकारी (जा.प्र.) माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी, वैजापूर)-पाटोद्याच्या नम्रता चाटे (उपविभागीय अधिकारी, परळी)-बीडच्या रोहयोचे श्रीकांत गायकवाड (उपविभागीय अधिकारी, माजलगाव)echo adrotate_group(8);

तहसीलदारांच्या बदल्या खालीलप्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण)-गेवराईचे धोंडिबा गायकवाड (हिमायत नगर)-बीडचे स.पु.अ.सचिन खाडे (गेवराई)-आष्टीचे वैभव महिंद्रकर (स.अन्नवितरण व्यवस्था, जालना)-औरंगाबादचे राजाभाऊ कदम (आष्टी)-बीडचे श्रीकांत निळे (पाथरी)-बीडचे किरण आंबेकर (नांदेड)-माजलगावच्या डॉ.प्रतीभा गोर (पालम)-नांदेडच्या वैशाली पाटील (माजलगाव)-परळी विपीन पाटील (अंबाजोगाई)echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);