न्यूज ऑफ द डे

सभापतीपदी संभाजी शेजुळ तर उपसभापती लताताई लाटे बिनविरोध निवड

By Karyarambh Team

October 05, 2020

echo adrotate_group(3);

माजलगाव बाजार समितीची निवड जाहिर

माजलगाव : बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव लाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.       माजलगाव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आज दि.5 सोमवारी दुपारी 1 वाजता पार पडली. यात सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव लाटे यांची एकमेव अर्ज दाखल झाल्याने, त्यांची सभापती व उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीसाठी अनेकांमध्ये रस्सीखेच सुरु होती.echo adrotate_group(7);

echo adrotate_group(5); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);