corona pecaint suicide

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड : शहरातील नवीन सरस्वती शाळेच्या शेजारी एका तरुणाने गळफस घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.13) सकाळी घडली.
आशोक बादाडे (वय 36 रा.) असे मयताचे नाव आहे. नवीन सरस्वती शाळेच्या शेजारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. खाजगी सावकार्‍याच्या तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोह.सय्यद यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरु असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

Tagged