corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा: 73 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

October 19, 2020

बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. सोमवारी (दि.19) 73 जण पॉझिटिव्ह आढळून आले.सोमवारी प्रशासनास 588 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 515 रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले तर 73 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई7, आष्टी 1, बीड 15, धारूर 11, गेवराई 11, केज 3, माजलगाव 5, परळी 2,पाटोदा 3, शिरुर 14,वडवणी 1 असा अहवाल आहे. आकडा कमी झालेला असला तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.