बनावट नोटा छपाई प्रकरणी धारूरमधील तरुणास अटक

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे बीड

धारूर दि.9 : 200 व 500 च्या बनावट नोटा छपाई प्रकरणी एका तरुणास बुधवारी (दि.9) सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद येथील सिडको पोलिसांनी माने नामक तरुणास ताब्यात घेतले आहे. 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी पथक प्रमुख पोउपनि.बहिर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी माने याच्या दुकानातून संगणक, प्रिंटर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Tagged