corona

कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे आता राज्यात नाईट कर्फ्यु – मुखमंत्री

कोरोना अपडेट

मुंबई- ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून आता नाईट कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा निर्णय कायम असणार आहे. तसेच ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय झाला आहे. आजच केंद्र सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व फ्लाईट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tagged