corona

अरे बापरे… बीड जिल्ह्यात आज आढळले इतके पॉजिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड: बीड जिल्ह्याचा कोरोना पॉजिटिव्हचा एकदा दररोज वाढताना दिसत आहे. आज थोडे थोडके नव्हे तर तब्बल 80 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
आज पॉजिटिव्ह आलेल्यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 37 जणांचा समावेश आहे. तर त्या पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यातील 15 जण आहेत.
संपुर्ण जिल्ह्यात पॉजिटिव्ह आलेले पुढील प्रमाणे

Tagged