Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्ह्यात आजही पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या पुढे

corona

corona

बीड, दि. 4 : कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा आपले हात-पाय पसरले आहेत. बुधवारी 85 रुग्ण आढळून आल्यानंतर आज गुरुवार रोजी पुन्हा 57 रुग्ण आढळले आहेत. तर 890 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
त्यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार अंबाजोगाईत 11, आष्टीत 9, बीड 22, गेवराई 3, केज 2, माजलगाव 3, परळी 3, पाटोदा 1, शिरूर 3, रुग्ण आढळले आहेत.


सविस्तर अहवाल पुढील प्रमाणे…

1
2
Exit mobile version