Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोरोना रूग्णांचा आजचा आकडा शंभरीजवळ

corona

corona

रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ
बीड : कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बीड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आजचा (दि.5) आकडा शंभरीजवळ जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी 11.40 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार, 820 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 95 अहवाल पॉझिटिव्ह तर 752 अहवाल निगेटिव्ह आहेत. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 38 तर अंबाजोगाई, शिरूर प्रत्येकी 7, गेवराई, आष्टी प्रत्येकी 9, केज, पाटोदा प्रत्येकी 1, माजलगाव 6, परळी 14 तर वडवणी तालुक्यात 3 रूग्ण आढळून आले आहेत. ही माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version